बापरे! आता आला मार्केट मध्ये सर्वात स्वस्त मोबाईल आताच खरेदी करा! Launch New Mobile
Launch New Mobile जुलै महिना स्मार्टफोन प्रेमींसाठी आकर्षक ठरला असला, तरी ऑगस्ट 2025 देखील तितकाच उत्साहवर्धक ठरणार आहे. या महिन्यात Vivo, Redmi, Google Pixel आणि Oppo सारख्या मोठ्या ब्रँड्सकडून नवे आणि फीचर-भरलेले फोन बाजारात दाखल होणार आहेत. प्रत्येक मॉडेलमध्ये खास तांत्रिक वैशिष्ट्ये, आकर्षक डिझाइन आणि दमदार बॅटरी बॅकअप असणार आहे. Vivo Y400 5G लॉन्च तारीख … Read more