लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा! Ladki Bahin August Yadi
Ladki Bahin August Yadi सध्या महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे सरकारचं एक मोठं पाऊल मानलं जातंय. कारण, दरमहा थेट बँक खात्यात १५०० रुपये मिळणं ही कुठल्याही पात्र महिलेसाठी एक दिलासादायक बाब आहे. पण, सगळ्यांत मोठा प्रश्न म्हणजे तुमचं नाव या योजनेच्या लाभार्थी … Read more