रक्षाबंधन गिफ्ट बहिणींच्या खात्यात जुलैचे ₹1500 जमा, जूनचा थकलेला हप्ता मिळणार ₹3000 Ladki Bahin 13 Installment
Ladki Bahin 13 Installment रक्षाबंधनाचा सण अगदी दारात आला आहे, आणि यंदा महिलांसाठी सरकारने खास आर्थिक भेट जाहीर केली आहे. जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, ज्यांचा जून महिन्याचा हप्ता काही कारणास्तव थकला होता, त्यांना एकत्रित ₹3000 मिळत आहेत. या बातमीमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली … Read more