महिलांसाठी खास सुवर्णसंधी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत सिलाई मशीन आणि ₹15,000 आर्थिक सहाय्य योजना! Free Silai Machine Yojana
Free Silai Machine Yojana या स्वातंत्र्य दिनी सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठा उपक्रम राबवला आहे. ‘फ्री शिलाई मशीन योजना २०२५’ अंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार असून, त्याचबरोबर ₹१५,००० आर्थिक मदत देखील मिळेल. यामुळे महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना … Read more