शेतकऱ्यांसाठी जिल्हानिहाय 368 कोटींचे अनुदान जाहीर यादी पाहा आपले नाव तपासा! Farmers Anudan List
Farmers Anudan List नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर–ऑक्टोबर 2024 आणि यावर्षी जून 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत जाहीर केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, सरकारने एकूण ₹368 कोटी … Read more