2 लाख शेतकऱ्यांना धोका Farmer ID अपडेट न केल्यास सरकारी योजनांचा लाभ गमावणार! Farmer ID Update
Farmer ID Update महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. पिकांचे नुकसान झाले तर नैसर्गिक आपत्ती अनुदान, कर्जमाफी, पीक विमा, अनुदान योजना अशा विविध लाभांद्वारे मदत केली जाते. मात्र, या सर्व लाभांचा फायदा घेण्यासाठी आता एक नवीन आणि महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. काय आहे नवीन … Read more