शौचालय बांधण्यासाठी तब्बल सरकारकडून 14 हजार रुपयांचा अनुदान! Free Toilet Scheme
Free Toilet Scheme भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या पुढील टप्प्यात मोफत शौचालय योजनेची नव्याने सुरुवात केली आहे. ही योजना विशेषतः अशा ग्रामीण व शहरी गरीब कुटुंबांसाठी आहे, ज्यांच्याकडे अजूनही स्वतःचे शौचालय नाही. 2025 मध्ये या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्जदार पात्र असल्यास त्याला शौचालय बांधण्यासाठी थेट बँक खात्यात 14,000 रुपयांची मदत दिली … Read more